या सेल्फींसाठी थ्री चिअर्स; यांच्यापैकी एक ठरू शकतो सेल्फी ऑफ द इयर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 16:16 IST
1 / 8सेल्फीची एखादी स्पर्धा झाली, तर जगातील काही अवलियांमध्ये चुरशीची मुकाबला होईल. हे महाशय त्यातलेच एक. असा सेल्फी कधी पाहिलाय का?2 / 8सेल्फीचा नाद लई वाईट. बैल मागे लागला तरी सेल्फीची हौस कायम3 / 8काकांची सेल्फीची हौस तर बघा...4 / 8डर के आगे सेल्फी है...5 / 8दुसरी कोणती जागा मिळाली नाही वाटतं6 / 8याचा सेल्फी पार्टनर बघा...7 / 8हेच पाहायचं राहिलं होतं आता..8 / 8कसली डेअरिंग आहे राव...