Egyptian police arrests photographer over pyramid photoshoot of model Salma al shimi
बाबो! इजिप्तच्या पिरॅमिडसमोर मॉडलचं वादग्रस्त फोटोशूट, फोटो व्हायरल झाल्यावर पोलीस कारवाई By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 3:47 PM1 / 11इजिप्तमध्ये एका मॉडलने प्राचीन पिरॅमिडसमोर फोटोशूट करणं महागात पडलंय. पोलिसांनी या मॉडलचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला अटक केली आहे. आरोप आहे की, फोटोग्राफरने प्रसिद्ध मॉडल सलमा अल-शिमीचे फोटो पिरॅमिडजवळ शूट केले. 2 / 11असेही सांगितले जात आहे की, आरोपीने फोटोशूट करण्याआधी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. जेव्हा मॉडल सलमा अल-शिमीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा पोलिसांनी ही कारवाई केली.3 / 11पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून फोटोग्राफर या ठिकाणी कॅमेरा घेऊन कसा पोहोचला आणि फोटो कसे काढले याचा शोध घेतला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तो तिथे फोटोशूट करत असताना कोणत्याच अधिकाऱ्याचा नजरेस कसं पडलं नाही.4 / 11फोटोग्राफरला अटक केल्यानंतर अफवा उडाली होती की, पोलिसांनी मॉडल सलमा अल-शिमीला अटक केली आहे. पण बातम्या खोट्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 5 / 11दरम्यान, इजिप्तचे पिरॅमिड जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. इजिप्तमधील लोकांची धार्मिक भावना याच्याशी जुळलेली आहे. ज्या ठिकाणी फोटोशूट करण्यात आलं ते सक्कारातील विशाल कब्रस्तान आहे. ज्याचा इतिहास जवळपास तीन हजार वर्ष जुना आहे.6 / 11दरम्यान, इजिप्तचे पिरॅमिड जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. इजिप्तमधील लोकांची धार्मिक भावना याच्याशी जुळलेली आहे. ज्या ठिकाणी फोटोशूट करण्यात आलं ते सक्कारातील विशाल कब्रस्तान आहे. ज्याचा इतिहास जवळपास तीन हजार वर्ष जुना आहे.7 / 11दरम्यान, इजिप्तचे पिरॅमिड जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. इजिप्तमधील लोकांची धार्मिक भावना याच्याशी जुळलेली आहे. ज्या ठिकाणी फोटोशूट करण्यात आलं ते सक्कारातील विशाल कब्रस्तान आहे. ज्याचा इतिहास जवळपास तीन हजार वर्ष जुना आहे.8 / 11दरम्यान, इजिप्तचे पिरॅमिड जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. इजिप्तमधील लोकांची धार्मिक भावना याच्याशी जुळलेली आहे. ज्या ठिकाणी फोटोशूट करण्यात आलं ते सक्कारातील विशाल कब्रस्तान आहे. ज्याचा इतिहास जवळपास तीन हजार वर्ष जुना आहे.9 / 11दरम्यान, इजिप्तचे पिरॅमिड जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. इजिप्तमधील लोकांची धार्मिक भावना याच्याशी जुळलेली आहे. ज्या ठिकाणी फोटोशूट करण्यात आलं ते सक्कारातील विशाल कब्रस्तान आहे. ज्याचा इतिहास जवळपास तीन हजार वर्ष जुना आहे.10 / 11दरम्यान, इजिप्तचे पिरॅमिड जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. इजिप्तमधील लोकांची धार्मिक भावना याच्याशी जुळलेली आहे. ज्या ठिकाणी फोटोशूट करण्यात आलं ते सक्कारातील विशाल कब्रस्तान आहे. ज्याचा इतिहास जवळपास तीन हजार वर्ष जुना आहे.11 / 11दरम्यान, इजिप्तचे पिरॅमिड जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. इजिप्तमधील लोकांची धार्मिक भावना याच्याशी जुळलेली आहे. ज्या ठिकाणी फोटोशूट करण्यात आलं ते सक्कारातील विशाल कब्रस्तान आहे. ज्याचा इतिहास जवळपास तीन हजार वर्ष जुना आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications