Find the hidden things in pictures fun riddles
तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत कमजोर? या ८ फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधा तरच कळेल! By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:55 AM1 / 13Find The Hidden Things in Picture : असं म्हणतात की, काही लोकांची नजर फारच तीक्ष्ण असते. जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल तर हे समजेल कसं? चला आम्ही तुमची यात मदत करतो. यासाठी फक्त तुम्हाला काही पझल्स सॉल्वह करावे लागतील. करावं इतकंच लागेल की, डोळ्यांनी खाली दिलेले फोटो बारकाईने बघा आणि त्यात लपलेल्या गोष्टी शोधा.2 / 13या हत्तींच्या गर्दीत एक हार्ट शेपही आहे. सापडला तर तुमचा.3 / 13हे आहे उत्तर....4 / 13या फोटोत खूपसारे पांडा आहेत आणि त्यांच्या मधे एक Soccer Ball पडला आहे. तो शोधायचा आहे. 5 / 13हे आहे उत्तर...6 / 13या खूपसाऱ्या मांजरींमध्ये एक ससाही आहे. दिसला का?7 / 13दिसला ना?8 / 13या फोटोत एक मधमाशी लपली आहे. दिसतेय का?9 / 13ही बघा मधमाशी.10 / 13या मशरूमांच्या आड एक उंदीर लपला आहे. दिसतोय का?11 / 13हे बघा उत्तर...12 / 13यात एक असा पेंग्विन आहे जो इतरांपेक्षा वेगळा आहे.13 / 13हे बघा उत्तर.... आणखी वाचा Subscribe to Notifications