This guy poses for sexy shots for his lady and it goes viral on social media
'याने' ७ फोटोंमधून दाखवून दिलंय लेडी पार्टनरला खूश कसं ठेवायचं! By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 2:46 PM1 / 7प्रेमात पार्टनर नेहमी खूश ठेवणं ही दोघांसाठीही तारेवरची कसरतच असते. कारण दोघांची जागा वेगळी असते, दोघांचे विचार वेगळे असतात. अलिकडे तर प्रेम फारच कठीण टास्क झाला आहे. पार्टनरला खूश ठेवणं कोडं झालं असलं तरी सुद्धा एका व्यक्तीने हे कोडं सोडवल्यातच जमा आहे. मायकल ओंक असं या व्यक्तीचं नाव असून त्याने फेसबुकवर काही फोटो शेअर केलेत. हे फोटो व्हायरल झाले आहेत.2 / 7मायकलची ही पोस्ट जुनी आहे. पण अजूनही लोक यावर रिप्लाय करत आहेत. मित्रांना टॅग करत आहेत. तसेच मायकलने या फोटोंना फारच मजेदार 'How to send sexy pictures to your lady' असं टायटल दिलं आहे. 3 / 7मायकलच्या गर्लफ्रेन्डचं नाव आहे Laine Murray. मायकल लवकरच तिला लग्नासाठी प्रपोज करणार आहे. त्यामुळे त्याने असे फोटो शेअर केलेत.4 / 7मायकलने सांगितले की, शुक्रवारची रात्र होती. घरात कचराच कचरा झाला होता. गर्लफ्रेन्ड काही घरगुती हिंसाचाराने पीडित महिलांना भेटायला गेली होती. मायकल तिथे जाऊ शकत नव्हता. अशात त्याने विचार केला की, घराची सफाई का केली जाऊ नये...5 / 7यादरम्यान काही त्याने काढलेले काही फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.6 / 7यादरम्यान काही त्याने काढलेले काही फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.7 / 7यादरम्यान काही त्याने काढलेले काही फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications