The Happiest Facts Ever
जगातले 'हे' १६ Happiest Facts वाचाल तर निराशेतही चेहऱ्यावर खुलेल हसू! By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 2:27 PM1 / 15आज लोकांना आनंदी राहण्यासाठी कारणे हवी असतात आणि दु:खं तर आपोआप येतातच. मात्र, आनंदी राहणं फार कठीण नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींमधूनही तुम्ही आनंद मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला असेच काही फॅक्ट्स सांगणार आहोत, ज्यातून तुम्हाला नकळत आनंद मिळेल. (All Image Story Source : boredpanda.com)2 / 15समुद्रात राहणारे Sea otter हे प्राणी एकमेकांचे हात हातात घेऊन झोपतात. जेणेकरून वेगळे होऊ नये.3 / 15जेव्हा आपण जन्माला येतो, त्या क्षणाला आपण या जगातले सर्वात कमी वयाचे व्यक्ती असतो.4 / 15सोशल मीडियावर वाईट बातम्यांपेक्षा चांगल्या बातम्या अधिक शेअर केल्या जातात.5 / 15मार्वल कॉमिकने ब्लू इअर नावाची कॉमिक लहान मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी तयार केली होती.6 / 15एका उपक्रमात तुरूंगातील कैद्यांना प्रशिक्षित आणि जबाबदार बनवण्यासाठी कुत्र्यांची मदत घेतली जाते.7 / 15एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, चांगलं संगीत ऐकल्यावर गाय जास्त दूध देते.8 / 15डुकरांचं ऑर्गॅज्म ३० मिनिटांपर्यंत चालतं. 9 / 15जेव्हा मेल डॉग फीमेल डॉगसोबत खेळतात, तेव्हा त्यांना जिंकण्याची संधी देतात.10 / 15भूतान 'Gross National Happiness' ला एक महत्वपूर्ण National Measurement मानतं.11 / 15Puffins पक्षी नेहमीसाठी एकत्र येतात. ते त्यांची घरे डोंगरांमध्ये तयार करतात आणि टॉयलेटसाठी एक भाग सोडतात.12 / 15किस केल्याने दोन कॅलरी बर्न होतात.13 / 15गुदगुल्या केल्यावर उंदरं हसतात....14 / 15कासव हे त्यांच्या पार्श्वभागातून श्वास घेतात. 15 / 15आपलं शरीर ज्या तत्वांनी तयार झालं आहे. ते तुटलेल्या ताऱ्यांच्या आत तयार झाले होते. म्हणजे आपण सगळेच 'Star Dust' आहोत. आणखी वाचा Subscribe to Notifications