शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'मैं भी चौकीदार' वर विनोदी प्रतिक्रियांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 4:25 PM

1 / 9
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपाकडूनही आता 'मैं भी चौकीदार' असे कॅम्पेन सुरु करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडिया सुद्धा 'मैं भी चौकीदार' असा ट्रेंड सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाच्या सर्रास मंत्र्यांनी ट्विटरवर आपल्या नावाआधी 'चौकीदार' असा शब्द जोडला आहे. यावरुन सोशल मीडियात अनेक विनोदी प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये 'मैं भी चौकीदार' कॅम्पेनपासून प्रेरित असलेल्या दिसून येत आहेत....
2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSocialसामाजिक