शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सिनेमाचा 'तो' हिरवा पडदा, ज्यामुळे साध्या गोष्टी अविश्वसनीय वाटू लागतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 1:15 PM

1 / 10
फिल्मी जग किती वेगळं असलं तरी सुद्धा त्यात काही खरं तर काही बनावटी गोष्टींना एकत्र करून एक मायावी विश्वाची निर्मिती केली जाते. हे काम इतक्या बारकाईने होतं की, बघणारा समोर जे दिसतं ते खरंच आहे की, नाही यात फरकच करू शकत नाही. (All Image Credit : Source: Pinterest)
2 / 10
आपल्या आणि सिनेमा मधे एक पडदा आहे. हा पडदा जर हटवला तर सगळंकाही ठिक लक्षात येईल. हा फरक अधिक जाणवतो जेव्हा आपण हॉलिवूड सिनेमे बघतो. हिरव्या किंवा निळ्या पडद्याच्या माध्यमातून लोकांना कुठच्या कुठे पोहोचवलं जातं.
3 / 10
जर आम्ही तुम्हाला सांगू की Life Of Pie मध्ये दाखवला गेलेला वाघ जो संपूर्ण सिनेमाभर दाखवण्यात आला तो एक ब्लू टेडी बिअर आहे. तर तुमचा विश्वास बसेल का?
4 / 10
300 हा सिनेमा तर पूर्णपणे ग्रीन पडद्यावर शूट झाला होता. याला तांत्रिक भाषेत क्रोमा म्हटलं जातं. आणि जे इफेक्ट दिले जातात त्याला VFX म्हटलं जातं.
5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Hollywoodहॉलिवूड