Impressive optical illusions makeup that can bend your mind
तुम्ही आयुष्यातही विचार केला नसेल की, असंही मेकअप असू शकतं, विश्वास बसत नसेल तर हे बघाच! By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 3:24 PM1 / 13Dain Yoon या मेकअप आर्टिस्टची मेकअप स्टाईल सोशल मीडियात चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण हे काही सामान्य मेकअप नसून इल्यूजन मेकअप आहे. या आर्टिस्टचं म्हणणं आहे की, या मेकअपने तुम्ही तुम्ही जे नसता ते वागण्यातून जरावेळ बाहेर पडता येईल. जे आहात त्यापेक्षा तुम्हाला काही वेगळं बनायचं असेल तर हे मेकअप उपयोगात पडतं. (All Images Credit : Boredpanda.com)2 / 13लक्ष देऊन पाहिलं तरी सुद्धा फरक लवकर लक्षात येत नाही. 3 / 13या मेकअपकडे एकसारखं एक मिनिटंही बघता येत नाही. पण कला भन्नाट आहे.4 / 13बुकशेल्फच्या डिझाइनसोबक मेकअप भारी मॅच केलंय.5 / 13पेंटींगसारखं हे मेकअप ओरिजिनल पेंटींगच वाटतं. 6 / 13ममीसारखं हे इल्यूजन मेकअप खरंच किती परफेक्ट आहे ना....7 / 13रात्री असं मेकअप करून कुणी अंधारात उभं राहिलं ना तर समोरच्या व्यक्तीचं काय होईल याचा विचार न केलेलाच बरा....8 / 13खरंतर असं मेकअप कुणी करणार नाही. पण आर्ट म्हणून हे खरंच कमाल आहे.9 / 13या फोटोकडे दोन मिनिटे एकसारखं बघा....चक्कर यायला लागेल.10 / 13काही म्हणा परफेक्शन भारीये या आर्टचं....11 / 13यात खरंच क्यूट असं काही नाही. हे भयानक आणि भितीदायक आहे.12 / 13यात एक्सप्रेशन भारी आहेत. जणू ती काहीतरी सांगू पाहतेय...13 / 13खरंच एखाद्याला यातला खरा आणि खोटा चेहरा ओळखणं कठिण आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications