आबरा का डाबरा! 'या' फोटोंमधील गोष्टी खाण्याचे पदार्थ भासतात, पण ते खाण्याचे पदार्थ नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 15:06 IST
1 / 11जेव्हा भूक लागते तेव्हा डोकं काम करणं बंद करतं हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे अनेकदा तुम्ही कुणाला हे म्हणताना ऐकलं असेल की, आधी पोट भरा मग काम करा. पण अनेकदा भूक लागल्यावर अनेकांना केवळ डोळ्यासमोर खाण्याचेच पदार्थ दिसू लागतात. सध्या असेच काही फोटो व्हायरल झाले आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या फोटोतील गोष्टी खाण्याचे पदार्थ वाटत असले तरी ते खाण्याचे पदार्थ नाहीयेत. जर हे फोटो पाहून तुम्हालाही हे खाण्याचे पदार्थ वाटत असतील तर तुम्हालाही हॅलुसिनेशन होत आहे. (Image Credit : www.boredpanda.com)2 / 11गंज लागलेला लेगपिस.3 / 11मैदा वाटतो की कणिक....4 / 11शोरमा?5 / 11अननस?6 / 11रस्त्यावर ऑम्लेट?7 / 11बटाटा?8 / 11टेनिस बॉल आतून किती टेस्टी दिसतो.9 / 11टेनिस बॉल आतून किती टेस्टी दिसतो.10 / 11बेडूक11 / 11साप हा साप असतो केळं नाही.