ट्रम्प यांची लेक इवांकाने घातला एक वर्ष जुना ड्रेस, पण किंमत वाचाल तर व्हाल हैराण! By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 4:24 PM
1 / 10 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प आपल्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले. सकाळी ट्रम्प हे आपली मुलगी इवांका आणि पत्नी मेलानिया हिच्या सोबत भारतात पोहोचले. 2 / 10 या भेटीत सगळ्यांचेच लक्ष इवांका आणि ट्रम्प यांच्याकडे होते. 3 / 10 भारत दौऱ्यासाठी इवांकाने निळया आणि लाल रंगाचा मिडी फ्लोअर प्रिंटचा ड्रेस घातला होता. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण इवांकाचा हा ड्रेस तब्बल एक वर्ष जुना आहे. 4 / 10 इवांका २०१९ मध्ये सुद्धा यात ड्रेसमध्ये नजरेस आली होती. अर्जेटिनाच्या प्रवासादरम्यान इवांकाने हाच सेमफ्रॉक घातला होता. 5 / 10 मागिल वर्षी सप्टेंबर महिन्यात इवांकाने हा ड्रेस घातला होता. या ड्रेसची किंमत तब्बल १ लाख ७१ हजार तीनशे एकतीस रूपये इतकी होती. 6 / 10 मेलानिया यांचा व्हाईट जंमसुट हेर्वे पिअरे नावाच्या प्रसिध्द अमेरिकन डिजायनरने डीजाईन केला आहे. 7 / 10 आज एअरपोर्टवर ट्रम्प फॅमिलीचा पहिला लूक पहायला मिळाला. 8 / 10 ट्रम्प यांनी लिंबू कलरचा टाय परिधान केला होता. पाश्चिमात्य देशात हा रंग आशेचे प्रतिक मानला जातो. याचा अर्थ असा की ट्रम्प यांना भारताकडून फार अपेक्षा आहेत. 9 / 10 यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली. तसेच ट्रम्प यांनी आश्रमातील चरख्यावर सूतकताई केली. 10 / 10 अर्जेटिनाभेटी दरम्यान तिची हेअरस्टाईल सुद्धा वेगळी होती. त्यावेळी इवांकाने बेबी कट केलेला. पण आता तिचे केस मोठे झाले आहेत.. आणखी वाचा