My favorite girls Sara Tendulkar's hot look with her friends
My favourite girls! सारा तेंडुलकरची मैत्रिणींसोबत भटकंती; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 4:49 PM1 / 7सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. 2 / 7भारतीय क्रिकेटचा चेहरा अर्थात सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते. 3 / 7साराने आता तिच्या मैत्रिणींसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. 4 / 7खरे तर टीम इंडियाचा खेळाडू शुबमन गिल आणि सारा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. याचाच दाखला देत चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या. 5 / 7सारा दिसायला खूपच सुंदर असून ती काही जाहिरातींमध्ये झळकली आहे. ती अनेक ब्रँड्सची अँबेसिडरही आहे.6 / 7तसेच बॉलिवूडमध्ये स्टारकिड्ससोबत सारा अनेकदा दिसते. त्यामुळे सिनेमा न करताही साराची बीटाऊनमध्ये चर्चा असते.7 / 7केवळ स्पोर्टिंग आयकॉनची लेक म्हणूनच नाहीतर सारा तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाने सर्वांना भुरळ घालते. आणखी वाचा Subscribe to Notifications