शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' विचित्र वस्तूंच्या नावाबाबत लोक कायच्या काय झालेत कन्फ्यूज, बघा तुमचा तरी पेटतो का फ्यूज....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 3:41 PM

1 / 15
अनेकदा लोकांना फिरता फिरता अशा वस्तू सापडतात की, लोक त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. हेच फोटो पाहता पाहता व्हायरल होतात. यातचे काही फोटो इतके वेगळे किंवा विचित्र असतात की, लोकांना त्यातलं काहीच कळत नाही. असेच काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Image Credit : scoopwhoop.com)
2 / 15
मुळात हा एलियनच्या यानाचा धूर नाही तर अमेरिकन रॉकेटचा धूऱ आहे. हे रॉकेट २०१४ मध्ये अमेरिकेने टेस्ट केलं होतं.
3 / 15
हे एक Avalanche Controller आहे. या मशीनच्या मदतीने हिमस्खलनचा धोका कमी करण्यास मदत मिळते.
4 / 15
अनेकांना ही एखादी वनस्पती वाटू शकते. पण ही वनस्पती नसून एक समुद्री जीव आहे. याला Crinoidea असं नाव आहे. याच्या ५ प्रजाती समुद्रात बघायला मिळतात.
5 / 15
हा रबराचा तुकडा नसून एक Dragon-Monkey Hybrid आहे. याचा उल्लेख प्राचीन पुस्तकांमध्ये आढळतो. हा अनेक जनावरांना एकत्र करून तयार होतो.
6 / 15
कुणालाही पहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटेल की, ट्रकवर एखादी तबकडी घेऊन जात आहेत. पण ते तबकडी नसून एक फायटर प्लेन आहे.
7 / 15
हे दुसरं तिसरं काही नसून फोर्क म्हणजेच काट्याचा चमचा आहे. फिजी लोक याचा वापर जेवताना करायचे.
8 / 15
काचाच्या या बॉटल्समध्ये खासप्रकारचं तेल ठेवलं जातं. हे तेल Batteries आणि Accumulators मध्ये वापरलं जातं.
9 / 15
हे भारतीय लांडग्याच्या मुखवट्याचं लेटेस्ट वर्जन आहे.
10 / 15
ते बॉटवरील टिंबटिंब जपानी ब्रेल लिपी आहे. त्याचा अर्थ दारू असा होतो.
11 / 15
हा एक जपानी पाइप आहे. ज्याचा वापर तंबाखू पिण्यासाठी केला जातो. म्हणजेच जपानी हुक्का....
12 / 15
मुळात हे एक पॅनिक बटन आहे. हे बटन दाबल्यावर तुम्ही मदतीसाठी पोलिसांना बोलवू शकता.
13 / 15
हा एक पेपरवेट आहे.
14 / 15
हे नाणं १८व्या शतकात स्पेनमध्ये वापरलं जात होतं. पाण्यामुळे यावरील छपाई पुसली गेली.
15 / 15
हा एक व्ह्यू पॉइंट आहे. याला खासकरून लोकांसाठी तयार करण्यात आलं असून याल The Vessel म्हणतात.
टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स