शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

One year of janata curfew : कोणाच्या हातात ताट चमचा तर कोणी घेतली परात; जनता कर्फ्युला एक वर्ष पूर्ण होताच मीम्सचा पाऊस.....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 5:22 PM

1 / 7
कोरोना व्हायरसचा कहर गेल्या वर्षभरापासून एकदा पाहायला मिळत आहे. २२ मार्च २०२१ ची तुलना लोक २२ मार्च २०२० शी करत आहेत. कारण मागच्यावर्षी लॉकडाऊनचं ट्रायल करण्यासाठी याच दिवशी जनता कर्फ्यु लावण्यात आला होता. '
2 / 7
यादिवशी सगळ्यांनाच आपापल्या घरी राहण्याचे आदेश देण्यात आले होते. जेव्हा हे ट्रायल यशस्वी झालं. त्यानंतर २४ मार्चला २०२० नंतर लॉकडाऊन करण्यात आलं होतं.
3 / 7
२२ मार्च २०२१ ला पुन्हा एकदा जनता कर्फ्यु ट्विटरवर ट्रेंड होत आहे. लोक एकवर्ष आधीच्या परिस्थितीची तुलना सध्याच्या स्थितीशी करत आहेत.
4 / 7
या दिवशी संध्याकाळी कोरोनायोद्ध्यांना सलाम करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगितले होते. याच क्षणाचा आनंद घेत लोकांनी थाळ्या, चमचे वाजवायला सुरूवात केली.
5 / 7
हे फोटो पाहून सोशल मीडिया युजर्सना हसू अनावर झालं आहे. नेटीझन्स लॉकडाऊनचा हॅप्पी बर्थ डे असल्याचं म्हणत आहे.
6 / 7
कोरोनाकाळात थाळ्या वाजवण्याचा आनंदाचा क्षणं सगळ्यांच्याच चांगला लक्षात राहिला आहे.
7 / 7
कोरोनाकाळात थाळ्या वाजवण्याचा आनंदाचा क्षणं सगळ्यांच्याच चांगला लक्षात राहिला आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेIndiaभारत