शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पैसा ही पैसा होगा! आयुर्वेदिक औषध लॉन्च केल्या केल्या नेटकऱ्यांनी पाडला मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 5:58 PM

1 / 13
योगगुरु रामदेव बाबा यांच्या पंतजली आयुर्वेदने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आयुर्वेदिक औषध लॉन्च केले आहे. पंतजलीकडून हरिद्वार येथे दुपारी १२ वाजता दिव्य कोरोनिल टॅबलेट लॉन्च करण्यात आलं.
2 / 13
योगगुरु बाबा रामदेव आणि पंतजलीचे सीईओ बालकृष्ण यांनी या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल समोर आणले. परंतू सोशल मीडिया युजर्सनी याबाबत चांगलीच खिल्ली उडवली आहे.सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल होत आहेत.
3 / 13
पतंजली सीईओच्या मते, या औषधाचा शेकडो रूग्णांवर सकारात्मक क्लिनिकल चाचणी केली आहे.
4 / 13
ज्याचा निकाल 100 टक्के आहे. त्यांचा असा दावा आहे की, कोरोनिल कोविड -१९ रुग्णांना ५ ते १४ दिवसांत बरे करू शकतो.
5 / 13
या मीम्समधून लोकांनी या औषधाची खिल्ली उडवली आहे.
6 / 13
या मीम्समधून लोकांनी या औषधाची खिल्ली उडवली आहे.
7 / 13
या मीम्समधून लोकांनी या औषधाची खिल्ली उडवली आहे.
8 / 13
या मीम्समधून लोकांनी या औषधाची खिल्ली उडवली आहे.
9 / 13
या मीम्समधून लोकांनी या औषधाची खिल्ली उडवली आहे.
10 / 13
या मीम्समधून लोकांनी या औषधाची खिल्ली उडवली आहे.
11 / 13
या मीम्समधून लोकांनी या औषधाची खिल्ली उडवली आहे.
12 / 13
या मीम्समधून लोकांनी या औषधाची खिल्ली उडवली आहे.
13 / 13
या मीम्समधून लोकांनी या औषधाची खिल्ली उडवली आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या