1 / 6बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी हा भरपूर सोनं परिधान करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 2 / 6त्याच्या नंतर आता महाराष्ट्रातल्या पुण्यातील प्रशांत लक्ष्मण सपकाळ हे गोल्ड मॅनच्या रूपात इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. 3 / 6ही व्यक्ती शरीरावर एक दोन किलो नव्हे, तर 5 किलो सोनं परिधान करते.4 / 6 प्रशांत यांचा जन्म पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यानंतर प्रशांत यांनी व्यवसाय सुरू केला आहे. 5 / 6ते सामाजिक कार्यातून गरिबांना मदतही करतात. प्रशांत दररोज सोन्याची चैन, लॉकेट, ब्रेसलेटच्या स्वरूपात 5 किलो सोनं अंगावर घालतात.6 / 6सोन्यावर प्रशांतचं विशेष प्रेम आहे. स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशांत यांनी भरपूर कष्ट घेतले.