Petrol 100 funny memes and jokes regular petrol tops rs 100 litre for 1st time in sri ganganagar
पेट्रोलनं शंभरी पार करताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; हे १० जुगाड पाहून पोट धरून हसाल By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 4:48 PM1 / 10 सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. ही सलग नवव्या दिवशीची वाढ आहे.2 / 10सूत्रांनी सांगितले की, अधिक कर असलेले ब्रँडेड आणि उच्च दर्जाचे पेट्रोल महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत याआधीच १०० रुपयांच्या वर गेले आहे. भाववाढताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.3 / 10ट्विटरवर पेट्रोल भाव वाढीनंतर मीम्सनं धुमाकुळ घातला आहे.4 / 10लोकांनी वेगवेगळ्या वाहनांना सायकलचे पार्ट्स जोडत पेट्रोलमुक्त वाहन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. 5 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवर आपले मौन सोडत, पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेवर लक्ष दिले असते, तर आज मध्यम वर्गाला अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असे म्हटले होते. 6 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवर आपले मौन सोडत, पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेवर लक्ष दिले असते, तर आज मध्यम वर्गाला अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असे म्हटले होते. 7 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवर आपले मौन सोडत, पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेवर लक्ष दिले असते, तर आज मध्यम वर्गाला अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असे म्हटले होते. 8 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवर आपले मौन सोडत, पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेवर लक्ष दिले असते, तर आज मध्यम वर्गाला अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असे म्हटले होते. 9 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवर आपले मौन सोडत, पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेवर लक्ष दिले असते, तर आज मध्यम वर्गाला अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असे म्हटले होते. 10 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवर आपले मौन सोडत, पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेवर लक्ष दिले असते, तर आज मध्यम वर्गाला अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असे म्हटले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications