Pictures of interesting things people ever found on the beach
समुद्राच्या विशाल पोटातील काही रहस्य, जे लाटांसोबत आलेत किनाऱ्यावर! By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 4:00 PM1 / 17समुद्राची दुनिया ही अनेक रहस्यमयी गोष्टींनी भरलेली आहे. समुद्राच्या पोटात असलेल्या कितीतरी अद्भूत गोष्टी लाटांच्या माध्यमातून किनाऱ्यावर येत असतात. या वस्तू पाहूनही कधी कधी समुद्राला समजून घेण्यात मदत मिळते. आज आम्ही तुम्हाला असेच काही खास फोटो दाखवणार आहोत. या वस्तू किनाऱ्यावर फिरणाऱ्या लोकांनी पाहिल्या आणि इंटरनेटवर व्हायरल झाल्यात. (Source: boredpanda)2 / 17एखाद्या किड्यासारखी दिसणारी वस्तू...3 / 17शिंपल्यावर लिहिलेला भावूक संदेश...4 / 17पियानोंचा हा ढिग लाटांसोबत किनाऱ्यावर आला. 5 / 17Megalodon शार्क चे दात...6 / 17एका व्हेलच्या तोंडाचा सांगाडा....7 / 17Glacier Ice चा तुकडा...8 / 17Blue Bottle Jellyfish...9 / 17काचेच्या वस्तूवर नैसर्गिक कलाकृती...10 / 17न्यूझीलॅंडच्या बीचवर सापडलेला विशाल Squid. 11 / 17ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेली एक Nope Fish. 12 / 17साधारण १ कोटी रूपये किंमकीचं कोकेन किनाऱ्यावर सापडलं. 13 / 17लाटांसोबत किनाऱ्यावर आलेले बर्फांचे गोळे....14 / 17Puffer Fish. 15 / 17फ्रान्सच्या किनाऱ्यावर सापडलेला मुखवटा...16 / 17मेलेला पानघोडा17 / 17बॉटलमध्ये फेकलेला एक संदेश.... आणखी वाचा Subscribe to Notifications