नियम तोडण्यात भारतीयांचा कुणी हात पकडू शकत नाही, हे फोटो तेच ओरडून ओरडून सांगताहेत! By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 3:34 PM
1 / 17 भारतात स्वच्छतेसाठी, ट्रॅफिक कंट्रोलसाठी कितीतरी नियम तयार झाले आहेत. पण भारतातील लोक हे कसे नियम तोडण्यात सगळ्यात पटाईत आहेत हे दाखवणारे काही फोटो आम्ही शोधून काढले आहेत. हे फोटो पाहून तुमची शंका दूर होईल आणि भारतीय यातही पुढे आहेत हे कळून येईल. 2 / 17 आता इतके भारी कपडे घालून बसलेल्या या तरूणांना साधं वाचताही येत नसेल काय? 3 / 17 घ्या...हा भौ तर मेट्रोमध्ये घरातून खुर्ची घेऊन गेला...हे फक्त भारतातच बघायला मिळू शकतं. 4 / 17 भारतातील केवळ पुरूष नाही तर महिला सुद्धा नियम तोडण्यात पटाईत आहेत. आता याच बघा ना किती कसरत करत गाडी दुसऱ्या बाजूला घेऊन गेल्या. 5 / 17 रेल्वेत जागा नसते हे मान्य, पण हा जुगाड करण्यासाठी नक्कीच परवानगी नसेल. पण तरीही अनेक रेल्वेत असा नजारा बघायला मिळतो. 6 / 17 मोबाइलवर बोलत गाडी चालवण्यावर बंदी आहे. पण नाही यांना इतकं महत्वाचं काम असतं की, त्यांना जिवाची देखील पर्वा नसते. 7 / 17 महिलांसाठीच्या डब्यात एकही महिला दिसत नाही. 8 / 17 उत्तर प्रदेश पोलिसांचा कारनामा...इथेच काय हे तर देशभरातील वेगवेगळ्या भागात बघायला मिळतं. 9 / 17 नियम असे धाब्यावर बसवणं किती सोपं असतं ना...पण जीव गेला तर काय? 10 / 17 हे साहेब तर रस्ता सोडून थएट फूटपाथवरून निवांत गाडी चालवत आहेत. 11 / 17 हे तर म्हणजे कितीतरी वेळा बघायला मिळतं. 12 / 17 म्हणजे बघा जनावरं नियम पाळतात, पण माणसं नियम तोडून पुढे जातात.... 13 / 17 सगळेच अशिक्षित दिसतात इथे आलेले... 14 / 17 हा तर म्हणजे कॉमन प्रॉब्लेम आहे. जिथे काही करू नका असं लिहिलं असेल तर तिथेच लोक ते काम करतात. 15 / 17 हे असं बोर्डकडे दुर्लक्ष करून करूनच रेल्वे अपघाताने जीव जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दुसरं असं की, अशांकडून दंडही वसूल केला जात नाही. 16 / 17 ही तर म्हणजे कमालच झालीये. 17 / 17 हा मुळात शिक्षणाचा अभाव दिसतोय. आणखी वाचा