शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS : नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असणारी भोजपुरी क्वीन; अक्षराचा घायाळ करणारा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 8:44 AM

1 / 8
अभिनेत्री अक्षरा सिंह म्हणजे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव. ती नेहमी बोल्ड फोटो पोस्ट करत असते. अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
2 / 8
अक्षरा सिंहचे MMS लीक होताच तिला नकारात्मक प्रसिद्धी मिळाली. भोजपुरी कलाकार त्यांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जाते.
3 / 8
आताच्या घडीला बहुतांश भोजपुरी कलाकार राजकारणात सक्रिय आहेत. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये नशीब आजमवणाऱ्या पवन सिंहला पराभवाचा सामना करावा लागला.
4 / 8
पवन सिंह म्हणजे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित चेहरा. पवन आणि अभिनेत्री अक्षरा सिंह यांचे नाते जगजाहीर आहे. अनेकदा अक्षराने त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे.पण, आता ते एकमेकांपासून दूर आहेत.
5 / 8
अभिनेत्री अक्षरा नेहमी नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर करोडो फॉलोअर्स आहेत. अलीकडेच अभिनेत्रीचे नवीन गाणं चाहत्यांच्या भेटीला आले आहे. अक्षरा आणि पवन हे एकेकाळी खूप जवळचे मित्र होते.
6 / 8
मात्र कालांतराने या दोघांच्या नात्यात दुरावा आला. खरे तर पवन सिंहची पत्नी ज्योतीने देखील अनेकदा अक्षरावर गंभीर आरोप करताना पवन आणि माझ्यामध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोप केला आहे.
7 / 8
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अक्षरा सिंहची अश्लील एमएमएस क्लिप व्हायरल झाली होती. याबद्दल तिने म्हटले की, एमएमएसच्या सर्व बातम्या खोट्या आहेत.
8 / 8
अक्षराने म्हटले होते की, २०१८ पासून इंडस्ट्रीतील एक विशिष्ट गट सातत्याने माझी बदनामी करत आहे. . हे सर्व माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून घडत आहे.
टॅग्स :Celebrityसेलिब्रिटीSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल