हे जग जितकं सुंदर तितकंच विचित्र, हे फोटो पाहून कळेलच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:45 IST
1 / 11आपल्या जगात फार अनोख्या आणि विचित्र गोष्टी आहेत. जगात वेगवेगळी फूले, झाडे, वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. समुद्री जीव तर फारच सुंदर आणि तितकेच रहस्यमयी असतात. जगतल्या अशाच काही खास गोष्टी तुम्ही या फोटोत बघू शकता. (All Image Credit : scoopwhoop.com)2 / 11स्पर्म व्हेल असे झोपतात.3 / 11अशी व्हायची डबल डेकर बसेसची टेस्टींग4 / 11अलास्कामध्ये रेल्वे रूळावरून बर्फ हटवण्यासाठी असलेली मशीन...5 / 11माशाची शिकार करणारी स्टारफिश6 / 11अनेकवर्ष न्यूक्लिअर टेस्टींग केल्यानंतर नेवादा वाळवंटाची झालेली स्थिती...7 / 11स्नेक वार्म8 / 11सुंदर आणि दुर्मिळ रत्न9 / 11२० हजारपेक्षा जास्त छिद्रे असलेलं अंड्याचं कवच...10 / 11फुकंग उल्कापिंड जी चीनमध्ये २००० मध्ये सापडली होती...11 / 11Black Swallower नावाचा मासा जो त्याच्या १० पटीने मोठा मासा गिळंकृत करतो.