शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' आर्टिस्टचं पेपरवरील थ्रीडी आर्ट पाहून व्हाल थक्क....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 4:16 PM

1 / 16
Stefan Pabst नावाच्या जर्मनीतील एका आर्टिस्टने अफलातून थ्रीडी आर्ट वर्क केलं असून याची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. त्यांनी केलेल्या कलाकृती जिवंत वाटतात, रिअलिस्टीक वाटतात हे या कलाकृतींचं खासियत आहे. (Image Credit : boredpanda.com)
2 / 16
कुत्रा जणू प्रत्यक्षात आपल्याकडे बघतोय...
3 / 16
जगप्रसिद्ध टॉवर ऑफ पिसा..
4 / 16
मासा जणू ब्रशच्या जाळ्यात अडकलाय....
5 / 16
कॅमेराचं बारकाईने केलेलं स्केच....
6 / 16
असं वाटतं ते पाण्याचे थेंब आता लगेच खाली येतील...
7 / 16
कागद फाटून बाहेर आलेला मास्क...
8 / 16
कागदावर अवतरलं फुलपाखरू...
9 / 16
असं वाटतं खरंच तिथे खोल भाग असावा...
10 / 16
लगेच ग्लास हातात घेऊन संपवावा असं वाटतं ना?
11 / 16
फारच कमाल....
12 / 16
जेवढी मुख्य कलाकृती तेवढीच त्याची सावली भारी....
13 / 16
जणू हा पक्षी आताच कागदावर येऊन बसलाय
14 / 16
आणखी एक मास्टर स्ट्रोक
15 / 16
काय म्हणाल याला.?
16 / 16
अफलातून कोळी...
टॅग्स :artकलाJara hatkeजरा हटकेpaintingचित्रकलाGermanyजर्मनी