Sunny Leone, Sex and CAA; What is BJP's Number Viral in Social Media to Support CAA
सनी लिओनी, सेक्स अन् CAA; काय आहे भाजपाच्या सोशल व्हायरल नंबरचा फंडा? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 8:22 PM1 / 7नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं असताना भाजपाकडूनही CAA च्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत. भाजपाकडून अधिकृतरित्या नंबर देऊन त्यावर मिसकॉल देऊन समर्थन करावं असं आवाहन केलं आहे. मात्र भाजपाने दिलेला हा नंबर सोशल मीडियात ट्रोल केला जात आहे. सनी लिओन, आलीया भट या अभिनेत्रींचे नंबर लिक झालेत त्यांना कॉल करा, नेटफिल्क्सची ऑफर आली आहे अशाप्रकारे हे मॅसेज व्हायरल करुन अप्रत्यक्षपणे CAA कायद्याला समर्थन घेतलं जातं असल्याचं दिसून येत आहे. 2 / 7नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं असताना भाजपाकडूनही CAA च्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत. भाजपाकडून अधिकृतरित्या नंबर देऊन त्यावर मिसकॉल देऊन समर्थन करावं असं आवाहन केलं आहे. मात्र भाजपाने दिलेला हा नंबर सोशल मीडियात ट्रोल केला जात आहे. सनी लिओन, आलीया भट या अभिनेत्रींचे नंबर लिक झालेत त्यांना कॉल करा, नेटफिल्क्सची ऑफर आली आहे अशाप्रकारे हे मॅसेज व्हायरल करुन अप्रत्यक्षपणे CAA कायद्याला समर्थन घेतलं जातं असल्याचं दिसून येत आहे. 3 / 7नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं असताना भाजपाकडूनही CAA च्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत. भाजपाकडून अधिकृतरित्या नंबर देऊन त्यावर मिसकॉल देऊन समर्थन करावं असं आवाहन केलं आहे. मात्र भाजपाने दिलेला हा नंबर सोशल मीडियात ट्रोल केला जात आहे. सनी लिओन, आलीया भट या अभिनेत्रींचे नंबर लिक झालेत त्यांना कॉल करा, नेटफिल्क्सची ऑफर आली आहे अशाप्रकारे हे मॅसेज व्हायरल करुन अप्रत्यक्षपणे CAA कायद्याला समर्थन घेतलं जातं असल्याचं दिसून येत आहे. 4 / 7नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं असताना भाजपाकडूनही CAA च्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत. भाजपाकडून अधिकृतरित्या नंबर देऊन त्यावर मिसकॉल देऊन समर्थन करावं असं आवाहन केलं आहे. मात्र भाजपाने दिलेला हा नंबर सोशल मीडियात ट्रोल केला जात आहे. सनी लिओन, आलीया भट या अभिनेत्रींचे नंबर लिक झालेत त्यांना कॉल करा, नेटफिल्क्सची ऑफर आली आहे अशाप्रकारे हे मॅसेज व्हायरल करुन अप्रत्यक्षपणे CAA कायद्याला समर्थन घेतलं जातं असल्याचं दिसून येत आहे. 5 / 7नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं असताना भाजपाकडूनही CAA च्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत. भाजपाकडून अधिकृतरित्या नंबर देऊन त्यावर मिसकॉल देऊन समर्थन करावं असं आवाहन केलं आहे. मात्र भाजपाने दिलेला हा नंबर सोशल मीडियात ट्रोल केला जात आहे. सनी लिओन, आलीया भट या अभिनेत्रींचे नंबर लिक झालेत त्यांना कॉल करा, नेटफिल्क्सची ऑफर आली आहे अशाप्रकारे हे मॅसेज व्हायरल करुन अप्रत्यक्षपणे CAA कायद्याला समर्थन घेतलं जातं असल्याचं दिसून येत आहे. 6 / 7नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं असताना भाजपाकडूनही CAA च्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत. भाजपाकडून अधिकृतरित्या नंबर देऊन त्यावर मिसकॉल देऊन समर्थन करावं असं आवाहन केलं आहे. मात्र भाजपाने दिलेला हा नंबर सोशल मीडियात ट्रोल केला जात आहे. सनी लिओन, आलीया भट या अभिनेत्रींचे नंबर लिक झालेत त्यांना कॉल करा, नेटफिल्क्सची ऑफर आली आहे अशाप्रकारे हे मॅसेज व्हायरल करुन अप्रत्यक्षपणे CAA कायद्याला समर्थन घेतलं जातं असल्याचं दिसून येत आहे. 7 / 7नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं असताना भाजपाकडूनही CAA च्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत. भाजपाकडून अधिकृतरित्या नंबर देऊन त्यावर मिसकॉल देऊन समर्थन करावं असं आवाहन केलं आहे. मात्र भाजपाने दिलेला हा नंबर सोशल मीडियात ट्रोल केला जात आहे. सनी लिओन, आलीया भट या अभिनेत्रींचे नंबर लिक झालेत त्यांना कॉल करा, नेटफिल्क्सची ऑफर आली आहे अशाप्रकारे हे मॅसेज व्हायरल करुन अप्रत्यक्षपणे CAA कायद्याला समर्थन घेतलं जातं असल्याचं दिसून येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications