शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या फोटोंमध्ये लपला आहे जगाचा तो इतिहास, ज्यावर आज सर्वांना गर्व आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 2:45 PM

1 / 16
जगाच्या इतिहासात अशा अनेक घटना घडल्या, ज्यांबाबत आपण कधी ना कधी ऐकलं असेलच. पण त्याबाबत अधिक चांगलं तेव्हा वाटतं जेव्हा त्यांचे फोटो बघायला मिळतात. अशीच काही इतिहासात डोकावणारे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
2 / 16
१८८० मध्ये आयफेल टॉवर तयार होताना...
3 / 16
१८८५ मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पाय लिबर्टी आयलॅंडवर ठेवण्यात आला.
4 / 16
१९०२ मध्ये न्यूयॉर्कची Flatiron इमारत तयार होताना
5 / 16
1909 मधील शिकागो
6 / 16
१९०२ मधील न्यूयॉर्कमधील रस्ते
7 / 16
१९०९ मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदा एका डुकारने उड्डाणाचा अनुभव घेतला
8 / 16
१९१२ मध्ये पहिल्यांदा Machu Picchu चा शोध लावला गेला तेव्हाचा फोटो..
9 / 16
१२ एप्रिल १९१२, आयरलॅंडहून जाताना टायटॅनिकचा फोटो...
10 / 16
१६ एप्रिल १९१२, टायटॅनिक घटनेनंतरचं चित्र
11 / 16
१९१४ मधील Grand Canyon चा शानदार फोटो
12 / 16
१९१४ मध्ये हार्ले डेविडसन तयार करणारे
13 / 16
१९१२ - लंडनमधील बस
14 / 16
१९३१ - अंपायर स्टेट बिल्डींगच्या ओपनिंग डेचा टॉप व्ह्यू
15 / 16
१९३६ - पाणी भरलं जाण्याआधीचा Hoover Dam
16 / 16
१९३७ मध्ये गोल्डन गेट ब्रिज बांधला जात असतानाचा फोटो
टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्historyइतिहास