Things surprisingly bigger probably expected
तुमच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी पटीने मोठ्या आहेत या गोष्टी! By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 3:58 PM1 / 10आपल्याला अनेक गोष्टी माहिती असतात. आपण अनेक गोष्टी बघत असतो. यातील काही लहान असतात तर काही मोठ्या असतात. अशाही गोष्टी ज्या आपण कधी पाहिलेल्या नसतात, किंवा कधी बघूही शकणार नसतो. पण या गोष्टींचा आकार किती असेल याचे आपण अंदाज बांधत असतो. पण जेव्हा आपण ती गोष्ट तेव्हा कळतं की, या गोष्टीच्या आकाराचा तुम्ही चुकीचा अंदाज लावला होता. तुम्ही विचार काहीतरी केलेलं असतं आणि समोर काहीतरी वेगळंच असतं. हेच या फोटोंमधून तुम्हाला बघायला मिळेल. (All Photo Credits : sarcasm.co)2 / 10ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा हा Wombat प्राणी. 3 / 10समुद्री कासव तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण इतका मोठा पाहिला नसावा.4 / 10नदीत किंवा समद्रात तुम्ही अनेक गोगलगायी पाहिल्या असतील. पण या आकाराची पाहिली का?5 / 10The Sun. सर्वांनाच माहीत आहे की, सूर्य किती मोठा आहे. पण या फोटोत एका मोठ्या बॉलमध्ये जे छोटे निळे बॉल्स दिसतात ते दर्शवतात की, अशा किती पृथ्वी सूर्यामध्ये सामावू शकतात. यातून सूर्याच्या आकाराचा अंदाज येतो.6 / 10माणसाचा पंजा आणि गरुडाचा पंजा.7 / 10ब्लू व्हेलचं हृदय....8 / 10फुगलेल्या घोड्याचं फुप्फुस.9 / 10मूस एक चतुष्पाद प्राणी आहे. या प्राण्यांपासून दुग्धोत्पादनही होते.10 / 10रस्त्यांवर लागलेले साइन बोर्ड हे आपल्या मार्गदर्शक ठरतात. पण हे नेहमी आपण दुरुनच बघत असतो. पण जवळून हे असे दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications