शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS : प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले 'टॉप' भारतीय; श्रद्धाचा झंझावात, कोहलीचा 'विराट' दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 7:33 PM

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. ती तिच्या अभिनयाशिवाय ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. तिचे ७३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
2 / 9
प्रसिद्ध गायक नेहा कक्करलाही इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तिचे ७८.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.
3 / 9
दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. आपल्या अप्रतिम अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालणारी दीपिका नेहमी चर्चेत असते. तिचे इन्स्टाग्रामवर ७९.९ मिलियन फॉलोअर्स आहेत.
4 / 9
कतरिना कैफ तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधते. तिचे एकूण ८०.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
5 / 9
अभिनेत्री आलिया भट्ट नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. तिला इन्स्टाग्रामवर ८५.२ मिलियन लोक फॉलो करतात.
6 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. त्यांना ९१.३ मिलियन लोक फॉलो करतात.
7 / 9
बॉलिवूडमधील देसी गर्ल म्हणून ख्याती असलेल्या प्रियंका चोप्राचे ९१.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.
8 / 9
भारतात सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्यांच्या यादीत अभिनेत्री श्रद्धा कपूर दुसऱ्या स्थानावर आहे. तिला ९१.९ मिलियन चाहते फॉलो करतात.
9 / 9
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज दिग्गज विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. त्याच्या जवळपासही कोणीच भारतीय नाही. किंग कोहलीला इन्स्टाग्रामवर तब्बल २७० मिलियन लोक फॉलो करतात.
टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीShraddha Kapoorश्रद्धा कपूरNarendra Modiनरेंद्र मोदीPriyanka Chopraप्रियंका चोप्राCelebrityसेलिब्रिटीInstagramइन्स्टाग्राम