शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पृथ्वीवर जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती खास, हे फोटो पाहून बसेल तुमचा विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 5:11 PM

1 / 10
जगातल्या काही लोकांचा जन्म हा काही खास उद्देशाने झालेला असतो. किंवा अनेकदा आपल्या आजूबाजूला खास प्रकारचे लोक बघायला मिळतात. जसे की, काही लोकांच्या हातांना ५ ऐवजी ६ बोटं असतात. तर काही लोकांच्या डोळ्यांचा रंग वेगळा असतो. अशाच काही वेगळ्या लोकांचे फोटो पाहुयात. (Source: Boredpanda)
2 / 10
या बाळाच्या केसांवर त्याच्या आईच्या केसांसारखाच बर्थमार्क...
3 / 10
एकाच डोळ्याला दोन रंग...
4 / 10
या व्यक्तीच्या हातांना ६-६ बोटं आहेत.
5 / 10
या व्यक्तीला Waardenburg नावाचा Syndrome आहे. ज्यामुळे त्याला एकाच कानाने ऐकायला येतं. यामुळेच त्याचा केसांचा आणि डोळ्यांचा रंग बदलला आहे.
6 / 10
हे Ulnar Dimelia मुळे झालं आहे.
7 / 10
ही मुलगी जन्माला आली तेव्हा तिच्या एका बोटावर नख नव्हतं.
8 / 10
या महिलेच्या पापणीचे अर्धे केस पांढरे आहेत.
9 / 10
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे पाय...
10 / 10
उजव्या हाताचा अंगठा वाकू शकत नाही.
टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरल