Viral News : School teacher caught kissing private part of wife after zoom class viral
झूम कॉलमध्ये मुलांसह लाईव्ह होता शिक्षक; पत्नीसह रोमान्स करताना कॅमेरा सुरूच राहिला, अन् मग..... By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:34 AM1 / 10कोरोनाच्या माहामारीमुळे आता जास्तीत जास्त गोष्टी या ऑनलाईन पूर्ण केल्या जात आहे. सरकारी अधिकारी, खासगी क्षेत्रात कार्यरत लोक, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकही मुलांना शिकवण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा वापर करत आहेत. ऑनलाईन मिटिंग दरम्यान अशा अनेक घटना घडतात ज्यावेळी लोकांना मान खाली घालावी लागते. 2 / 10सोशल मीडियावर गेल्या वर्षभरात अशा अनेक व्हायरल घटना तुम्ही पाहिल्या असतील. आता कोलंबियातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाचा विचित्र प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 3 / 10डेलीमेलनं दिलेल्या वृत्तानुसार ही घटना कोलंबियातील एका कॅथलिक शाळेच्या शिक्षकासह घडली आहे. 4 / 10ऑनलाईन क्लास संपताच हा शिक्षक आपल्या पत्नीजवळ गेला. यावेळी कॉलिंग बंद करण्याचे बटण दाबायला विसरला.5 / 10यावेळीच हा शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या पत्नीसह रोमान्स करताना दिसून आला. जेव्हा त्याला कळलं की आपण कॅमेरात बंद करायला विसरलो आहोत. त्यावेळी त्यानं कॉल बंद केला, पण तोपर्यंत ही घटना व्हायरल झाली होती. 6 / 10या शिक्षकाला आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर त्यानी सगळ्यांची माफी मागण्याचा प्रयत्न केला. 7 / 10ते म्हणाले की, ''या सगळ्यात माझी चूक होती. नजरचुकीनं मी कॅमेरा बंद करायला विसरलो आणि सगळा घोळ झाला.8 / 10मी हे काहीच मुद्दाम केलेलं नाही. माझ्या हातून चुकून हे घडलं. यासाठी कृपया मला क्षमा करा. ''9 / 10कॅथलिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी या घटनेची तपासणी सुरू केली आहे. 10 / 10(Image Credit- Daily mail, Getty Images ) आणखी वाचा Subscribe to Notifications