शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सिंगापुरच्या एअरपोर्टवर जगातला सर्वात मोठा इनडोअर धबधबा, फोटो पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 3:46 PM

1 / 13
सिंगापूरचं JewelChangi Airport हे जगातलं सर्वात सुंदर एअरपोर्टपैकी एक आहे. सध्या या एअरपोर्टची चर्चा चांगलीच रंगली आहे. कारण या एअरपोर्टवर जगातला सर्वात मोठा इनडोअर वॉटरफॉल तयार करण्यात आला आहे. हा वॉटरफॉलचं पाणी १३१ फूट उंचीवर खाली पडतं. तसेच सायंकाळी इथे लाइट अॅन्ड साउंड शो सुद्धा होतो.
2 / 13
प्रसिद्ध आर्किटेक्ट Moshe Safdie यांनी हा वॉटरफॉल डिझाइन केलेलं हे एअरपोर्ट साधारण १.३६ लाख वर्गमीटर परिसरात पसरलेलं आहे. हे एअरपोर्ट तयार करण्यासाठी १.२५ बिलियन डॉलर इतका खर्च आलाय. (Image Credit : inhabitat.com)
3 / 13
१० मजली कॉम्प्लेक्सचे ५ मजले जमिनीच्या वर आणि ५ जमिनीच्या खाली आहेत. तसेच या कॉम्प्लेक्समध्ये २८० रिटेल शॉप आणि फूड आउटलेट्स आहेत. तसेच अनेक आधुनिक सुविधा इथे आहेत.
4 / 13
१० मजली कॉम्प्लेक्सचे ५ मजले जमिनीच्या वर आणि ५ जमिनीच्या खाली आहेत. तसेच या कॉम्प्लेक्समध्ये २८० रिटेल शॉप आणि फूड आउटलेट्स आहेत. तसेच अनेक आधुनिक सुविधा इथे आहेत.
5 / 13
(Image Credit : www.hindustantimes.com)
6 / 13
(Image Credit : www.hindustantimes.com)
7 / 13
(Image Credit : edition.cnn.com)
8 / 13
(Image Credit : www.sqfeed.com)
9 / 13
(Image Credit : inhabitat.com)
10 / 13
(Image Credit : edition.cnn.com)
11 / 13
(Image Credit : edition.cnn.com)
12 / 13
(Image Credit : edition.cnn.com)
13 / 13
(Image Credit : www.mnn.com)
टॅग्स :singaporeसिंगापूरAirportविमानतळViral Photosव्हायरल फोटोज्