Worst day for these people see photos
खराब नशीब नेहमी रडवतंच असं नाही तर हसवतं देखील, कसं ते फोटोंवरून बघा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 4:43 PM1 / 16असं म्हणतात ना की, नशीब खराब असेल तर काहीच करता येत नाही. तुम्ही कितीही सांभाळून काही करा, नशीबात जे असेल तेच होईल. असेच काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. हे फोटो पाहून तुम्हाला कळेल की, या लोकांचा दिवस किती वाईट गेला असेल. (All Image Credit : hindi.scoopwhoop.co)2 / 16बोंबला...घेतला मुका....3 / 16प्रिटिंग कागदावर नाही जमिनीवर झाली आहे.4 / 16आता का मोबाईल चाटणार का?5 / 16स्टॉक जरा जास्तच झाला, नाही का?6 / 16अरे पिछे देखो पिछे....7 / 16लेकरांचा कारभार...8 / 16क्या करे क्या ना करें....ये कैंसी मुश्किल हाए...9 / 16पावसाळ्यात कशाला बरं नवीन शूज घालायचे.10 / 16फेडएक्सची अशीही घरात घुसून सेवा....11 / 16वाढला ना खर्च...12 / 16आता म्हण, लॅम्बॉर्गिनी चलाई जाने ओ....13 / 16बाबो! तुम्हीच सांगा आता काय करेल हा.....14 / 16याला बकेट लिस्ट म्हणायचं का?15 / 16आता जेसीबीला काढण्यासाठी सनी लिओनीला बोलवायचं का?16 / 16बलिदान देना पडेगा.... आणखी वाचा Subscribe to Notifications