youtuber-armaan-malik-both-wives-became-pregnant-at-the-same-time-family-gets-trolled
Youtuber Armaan Malik : युट्युबर अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी प्रेग्नंट; ही विचित्र फॅमिली सोशल मीडियावर ट्रोल By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 11:01 AM1 / 8कंटेट क्रिएटर, युट्युबर अरमान मलिकने इन्स्टाग्रामवरआपल्या दोन्ही पत्नींसोबत फोटो पोस्ट केला आहे. पायल मलिक आणि कृतिका मलिक अशी दोघांची नावे आहेत. 2 / 8सोबतच त्याने गुडन्युज देत 'माय फॅमिली' असे कॅप्शन दिले आहे. अरमानच्या या पोस्टवर टीकाच जास्त होत आहे. 3 / 8अरमानचे इन्स्टाग्रामवर १५ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत असतात.4 / 8अरमानने २०११ मध्ये पायल सोबत लग्न केले होते. दोघांना चिरायु या मुलाला जन्मही दिला. 5 / 8त्यानंतर २०१८ मध्ये अरमानने कृतिकासोबत लग्न केले. विशेष म्हणजे कृतिका पायलची चांगली मैत्रिण होती. तेव्हापासून हे कुटुंब एकत्र राहू लागले.6 / 8यावर इंटरनेट युझर्स चांगलेच भडकले आहेत. दोन लग्न करण्याची परवानगी आहे का असा प्रश्न एकाने उपस्थित केलाय. 7 / 8अनेक फोटो मध्ये पायल आणि कृतिका एकत्र दिसत आहेत. 8 / 8तर दोघी एकाच वेळी कशा प्रेग्नंट झाल्या म्हणून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर भाई तु क्रिकेटची एक टीमच बनवशील असे म्हणत ट्रोल केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications