जुना फोन देऊन नवीन स्मार्टफोन हवाय? मग 200 रुपयांमध्ये मिळणारा हा मोबाईल बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 19:02 IST
1 / 6जर तुम्ही तुमचा जुना फोन देऊन नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यातील एक स्मार्टफोन तर 200 रुपयांमध्ये घरी घेऊन येता येईल. 2 / 6हा फोन 3000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 10,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. सोबत 550 रुपयांची बँक ऑफर आणि 10,250 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्ही 190 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. 3 / 619,999 रुपयांचा हा फोन सेलमध्ये 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. यावर 1000 रुपयांचा कुपन डिस्काउंट, 850 रुपयांची बँक ऑफर आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. त्यामुळे या फोनची प्रभावी किंमत 149 रुपये होते. 4 / 6हा रियलमी स्मार्टफोन डिस्काउंटनंतर 12,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. जुना फोन देऊन तुम्ही 12,200 रुपयांची बचत करू शकता. तर 650 रुपयांच्या ऑफरनंतर फक्त 149 रुपयांमध्ये हा फोन तुमचा होईल. 5 / 6या स्मार्टफोनवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा फोन 10,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. या फोनवर 525 रुपयांचा बँक डिस्काउंट आणि 9,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. त्यामुळे या सॅमसंग फोनची किंमत 74 रुपये होते. 6 / 6Oppo A31 या सेलमध्ये 15,990 रुपयांच्या ऐवजी 12,989 रुपयांमध्ये मिळत आहे. सोबत 650 रुपयांचा बँक डिस्काउंट आणि 12,200 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. त्यामुळे हा फोन फक्त 39 रुपयांमध्ये मिळू शकतो.