How To Take care of mobile in summer
उन्हात फिरताना मोबाइलची अशी घ्या काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 11:06 AM1 / 6मोबाइलमधील उष्णता बाहेर पडावी यासाठी पातळ कव्हरचा वापर करावा2 / 6जास्त बॅटरी खर्च करणारे अॅप वापरू नयेत, जेणेकरुन मोबाइल तापणार नाही3 / 6मोबाइल जास्त वेळ चार्जिंगला लावून ठेवल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होते4 / 6ज्या मोबाइलचा चार्जर आहे, त्याच कंपनीचा चार्जर वापरणे5 / 6उन्हात फिरताना मोबाइल गरम होणार नसल्याची काळजी घ्यावी6 / 6मोबाइल गरम झाल्यास थोडा वेळ मोबाइल हाताळणे बंद करावे आणखी वाचा Subscribe to Notifications