शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भर उन्हाळ्यात ऑफर्सचा पाऊस! 99 रुपयांमध्ये 20 हजारांचा फोन, टीव्ही-लॅपटॉप देखील स्वस्तात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 6:51 PM

1 / 10
Xiaomi च्या Mi Fan Festival 2022 सेल कंपनीच्या Mi.com या वेबसाईटवर सुरु झाला आहे. 12 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये रेडमी आणि एमआयचे स्मार्टफोन आणि अन्य प्रोडक्टस स्वस्तात विकत घेता येतील. यातील काही ऑफर्स पुढे देण्यात आल्या आहेत.
2 / 10
Xiaomi Redmi Note 11S स्मार्टफोन ज्यांची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते, फ्लॅश सेलमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच SBI क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल.
3 / 10
Redmi 9i वर 1,150 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे 8,799 रुपयांचा हा फोन 7,649 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.
4 / 10
10,999 रुपयांचा Redmi 10 स्मार्टफोन सेलमध्ये 9,899 रुपयांना विकला जात आहे. Redmi 9A Sport साठी 6,999 रुपयांच्या ऐवजी 6,299 रुपये मोजावे लागतील.
5 / 10
Redmi Note 11 वर 1800 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 11,699 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. Redmi Note 11 Pro+ 5G वर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे.
6 / 10
Xiaomi 11i 5G वर 4 हजारांची सवलत आहे, हा फोन 20,999 रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. Xiaomi 11i Hypercharge 5G देखील 4 हजरांच्या डिस्काउंटनंतर 26,999 रुपयांच्या ऐवजी 22,999 रुपयांमध्ये मिळेल.
7 / 10
Xiaomi 11 Lite NE 5G ची किंमत या सेलमध्ये 6 हजार रुपयांनी कमी करून 20,999 रुपये करण्यात आली आहे. 39,999 रुपयांचा Xiaomi 11T Pro 5G स्मार्टफोन सेलमध्ये 33,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.
8 / 10
या सेलमध्ये Redmi Smart TV 32 11,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर Redmi Smart TV X43 ची डिस्काउंटनंतर किंमत 24,999 रुपये आहे. अन्य टीव्ही मॉडेल्सवर देकील कंपनी सूट देत आहे ज्यात Mi TV 5X रेंजचा समावेश आहे.
9 / 10
RedmiBook 15 लॅपटॉपवर 4,500 रुपयांची सूट मिळत आहे. RedmiBook 15 Pro देखील 47,999 रुपयांच्या ऐवजी 42,999 रुप्यांसह लिस्ट झाला आहे. सवलतींनंतर Mi NoteBook Pro आणि Mi NoteBook Ultra ची किंमत अनुक्रमे 55,499 रुपये आणि 53,999 रुपये आहे.
10 / 10
या सेलमध्ये Mi Smart Band 6 ची किंमत 2,999 रुपये, एमआय ट्रू वायरलेस इयरफोन 2C 1,999 रुपये आणि 10,000mAh ची Mi Power Bank 3i 899 रुपयांमध्ये विकली जात आहे.
टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोन