most useful top secret codes of android smartphone you should know
'हे' Secret Codes सांगणार तुमच्या स्मार्टफोनचे डीटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 5:46 PM1 / 7स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक महत्त्वाचा भाग झाल्याने मोठ्याप्रमाणावर त्याचा वापर केला जातो. मात्र असे काही Secret Codes आहेत ज्यामुळे स्मार्टफोनचे डीटेल्स मिळतात. या Secret Codes बाबत जाणून घेऊया. 2 / 7*#*#4636#*#* हा कोड टाकल्यानंतर स्मार्टफोनसंदर्भातील माहिती मिळते. फोनची बॅटरी, मोबाईलचे डीटेल्स, वाय-फाय, अॅप युजेससह अनेक गोष्टींची माहिती मिळते. 3 / 7*#*#2664#*#* हा कोड टाकल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन नीट काम करते की नाही याबाबत माहिती मिळते. 4 / 7*2767*3855# हा कोड टाकल्यानंतर स्मार्टफोन रिसेट होतो. मात्र गरज असल्याशिवाय हा कोड डायल करू नका कारण हा कोड टाकल्यावर स्मार्टफोनचा डेटा उडू शकतो. 5 / 7*#*#34971539#*#* हा कोड टाकल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबाबत पूर्ण माहिती मिळेल. 6 / 7*#*#0842#*#* हा कोड वापरून स्मार्टफोनचं व्हायब्रेशन टेस्ट करता येतं. 7 / 7स्मार्टफोनचा वापर करताना प्रायव्हसी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळेच *#21# अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या कोडच्या मदतीने तुम्ही तुमचा व्हॉईस कॉल, मेसेज आणि अन्य डेटा अन्य ठिकाणी फॉरवर्ड केला जात तर नाही ना याबाबत माहिती मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications