ऑफर! 20,000 रुपयांचा Realme फोन फक्त 999 रुपयांना; जाणून घ्या कुठे आहे सेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 16:12 IST
1 / 7फ्लिपकार्टवर दररोज कोणत्या ना कोणत्या वस्तुवर मोठी ऑफर असते. सध्या, फ्लिपकार्टवर Realme Days सेल सुरू आहे, जो 24 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 2 / 7या सेलमध्ये Realme स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळणार आहे. महागडे स्मार्टफोन अगदी कमी किमतीत सेलमध्ये मिळतील. Realme 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. 3 / 7सुमारे 21,000 रुपये किमतीचा स्मार्टफोन फक्त 999 रुपयांना खरेदी करता येईल. 4 / 7Flipkart वर Realme 9 ची किंमत मोठी कमी करण्यात आली आहे. Realme 9 ची लॉन्चिंग किंमत 20,999 रुपये आहे, पण या सेल दरम्यान ती 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर 4 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. फोनवर एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी होईल.5 / 7Realme 9 वर 16 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला इतकी सूट मिळू शकते.6 / 7पण 16,000 रुपयांची फुल ऑफ तेव्हाच मिळेल जेव्हा फोन चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीन असेल. तुम्हाला पूर्ण ऑफ मिळाला तर या फोनची किंमत 999 रुपये असू शकते.7 / 7जर तुम्हाला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करायचा नसेल तर बँक ऑफर देखील आहे. तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला रु.850 चा कॅशबॅक मिळेल. यात फोनची किंमत 16,149 रुपये असेल.