शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उरला फक्त एक दिवस! 5 हजारांच्या आत मिळत आहेत शानदार Smart TV, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 7:04 PM

1 / 6
3 जूनपासून फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल सुरु आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्ससह इलेक्ट्रॉनिक डिवाइस देखील स्वस्तात मिळत आहेत. 5 जूनला संपणाऱ्या या सेलमध्ये पाच स्मार्ट टीव्ही मॉडेल 5 हजारांच्या आत विकत घेता येतील.
2 / 6
SAMSUNG 32 inch HD Ready LED Smart TV: हा टीव्ही 22,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे आणि 15,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर विकत घेता येईल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा 800 रुपयांचा कॅशबॅक आणि 11 हजार रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटनंतर 32-इंचाचा हा टीव्ही फक्त 4,199 रुपयांमध्ये मिळेल.
3 / 6
Xiaomi 5A 80 cm 32 inch HD Ready LED Smart Android TV : 24,999 रुपयांचा हा टीव्ही सध्या 15,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. एक्सचेंज ऑफरमुळे 11 हजारांची आणि फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं 775 रुपयांची बचत होईल. त्यामुळे हा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही 3,724 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
4 / 6
Nokia 32 inch HD Ready LED Smart Android TV: 20 हजारांचा हा टीव्ही फ्लिपकार्टवर 15,499 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत या टीव्हीवर 11 हजार रुपयांची तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं 775 रुपयांची बचत करता येईल. त्यामुळे अवघ्या 3,724 रुपयांमध्ये तुम्ही नोकिया स्मार्ट टीव्ही घरी आणू शकता.
5 / 6
OnePlus Y1 32 inch HD Ready LED Smart Android TV: या 32-इंचाच्या मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये हा टीव्ही 16,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. जुना टीव्ही एक्सचेंज करून तुम्ही 13,150 रुपये वाचवू शकता. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून 5% कॅशबॅक मिळेल आणि हा मॉडेल 2,524 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
6 / 6
iFFALCON 32 inch HD Ready LED Smart Android TV: 32-इंचाचा हा मॉडेल 10,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. मूळ किंमत 18,999 रुपये असलेल्या या टीव्हीची खरेदी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डनं केल्यास 550 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच जुना टीव्ही देऊन तुम्ही 9 हजारांची बचत करू शकता. म्हणजे हा टीव्ही 1,449 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टTelevisionटेलिव्हिजन