... so whatsapp will not run on your mobile after 20 days!
...तर तुमच्या मोबाईलवर २० दिवसानंतर व्हॉट्सअप चालणार नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 2:59 PM1 / 6सोशल मीडियात सर्वाधिक चालणारं व्हॉट्सअप जानेवारी २०२० मध्ये लाखो स्मार्टफोन्समधून बंद पडणार आहे. Whatsapp कडून याची माहिती देण्यात आली आहे की, काही मोबाईलमधून ३१ डिसेंबरपासून Whatsapp सपोर्ट करणार नाही. 2 / 6Window Mobile मधून ३१ डिसेंबरपासून व्हॉट्सअप बंद होणार आहे. त्याचसोबत काही आयफोन युजर्सलाही याचा फटका बसेल 3 / 6जर तुमच्या आयफोनमध्ये Ios7 पासून जने सॉफ्टवेअर आहे त्यातून व्हॉट्सअप बंद पडणार आहे. मात्र याची मुदत १ फेब्रुवारी २०२० पर्यंत निश्चित केला आहे. 4 / 6Android यूजर्सबाबत सांगायचं झालं तर ज्या यूजर्सकडे Android 2.3.7 यात व्हॉट्सअप सपोर्ट मिळणार नाही. Whatsapp आयफोनमध्ये सुरु ठेवायचं असेल तर IOS 9 च्या वरील अपडेट असणे गरजेचे आहे. 5 / 6कंपनीने हेदेखील सांगितले आहे की, IOS 8 मध्ये तुम्ही व्हॉट्सअप सुरु करु शकत नाही. जर तरीही तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप सुरु राहिले तर १ फेब्रुवारीपासून ते बंद होईल. व्हॉट्सअपने सांगितले आहे की, आम्ही जुन्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये डेव्हलेप करत नाही. त्यामुळे अनेक फिचर्स काम करणं बंद होऊ शकतं. 6 / 6कंपनीने युजर्सला स्मार्टफोन अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअप मोडिफिकेशन्समुळे काही डिवाइसमध्ये सपोर्ट करणार नाही आणखी वाचा Subscribe to Notifications