tech tips how to reduce video size
क्वालिटी खराब न करता अशी कमी करा व्हिडीओची साइज By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 3:12 PM1 / 9व्हिडीओची साइज जास्त असल्याने अनेकदा व्हिडीओ जास्त जागा घेतात. मात्र क्वालिटी खराब न करता व्हिडीओची साइज कमी करता येते कसं ते जाणून घेऊया.2 / 9ब्राऊजरमध्ये गुगल.कॉम साईटवर जाऊन handbrake सर्च करा. त्यानंतर एक साईट ओपन होईल. 3 / 9वेबसाईट ओपन केल्यावर काही तपशील दिसतील ते नीट वाचा त्यानंतर डाऊनलोडवर क्लिक करून डाऊनलोड करा. 4 / 9सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करा.5 / 9इन्स्टॉल करण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे. 6 / 9इन्स्टॉल केल्यावर Open source वर क्लिक करून फाईल add करा. त्यानंतर हवा असलेला व्हिडीओ सॉफ्टवेअरमध्ये Drag करून Drop करा. 7 / 9Software features dimensions वर क्लिक करा आणि video ची size width and height set करा जर youtube साठी video तयार करायचा असेल तरा त्याची size 1280×720 ठेवा. 8 / 9Video option वर क्लिक करून Video quality कमी जास्त करा. मात्र ही साइज 21-25 दरम्यान ठेवा. जास्त ठेवल्यास video ची क्वालिटी खराब होऊ शकते. जेथे व्हिडीओ सेव्ह करायचा आहे ते लोकेशन ठरवा. Start encode button वर क्लिक केल्यानंतर video compress होण्यास सुरुवात होते. 9 / 9features summary, dimensions, filiter, video, audio, subtitles, chapters चा वापर करून व्हिडीओची साइज कमी करता येते. आणखी वाचा Subscribe to Notifications