things an atm does other than cash withdrawal
फक्त पैसे काढण्यासाठी नाही तर 'या' कामांसाठी उपयुक्त आहे ATM By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 3:27 PM1 / 9पैसे काढण्यासाठी प्रामुख्याने एटीएमचा वापर हा केला जातो. मात्र फार कमी जणांना माहिती असेल की फक्त पैसे काढण्यापुरताच एटीएमचा वापर मर्यादीत नाही तर इतर कामांसाठी ही ATM उपयुक्त आहे. 2 / 9एटीएमच्या मदतीने पिन नंबर बदलता येतो. 3 / 9मिनी स्टेटमेंट काढण्यासाठीही एटीएमचा वापर केला जातो.4 / 9एटीएमच्या मदतीने आपण लोनसाठी अप्लाय करू शकतो. 5 / 9एटीएमच्या मदतीने क्रेडिट कार्डचे पेमेंट करता येते. मोबाईलचे रिचार्जही आपण एटीएमच्या मदतीने करू शकतो. 6 / 9फंड ट्रान्सफर करण्यासाठी देखील एटीएमचा वापर केला जातो. 7 / 9तुम्हाला पुन्हा एकदा चेकबुक हवे असल्यास चेकबुक रिक्वेस्ट पाठवू शकता. 8 / 9टॅक्स भरण्यासाठी एटीएमचा वापर केला जातो. एटीएमच्या मदतीने fixed deposit account ओपन करू शकता. 9 / 9 एटीएममधून अकाऊंट ट्रांसजेक्शन आणि बॅलेन्सची माहिती मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications