top 10 powerful android phones on antutu as mar 2022
फ्लॉवर नव्हे फायर आहेत ‘हे’ फोन्स; आयफोनच्या तोडीचे सर्वात पावरफुल अँड्रॉइड मोबाईल By सिद्धेश जाधव | Published: April 14, 2022 6:24 PM1 / 10Xiaomi 12 Pro हा मार्च 2022 मध्ये 9,81,496 पॉईंट्ससह पहिल्या स्थानावर आला आहे. हा फोन फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जाण्याआधी जानेवारीमध्ये देखील पहिल्या स्थानी होता. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. Xiaomi 12 Pro ला Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC कडून पावर मिळते. एप्रिलमध्ये हा फोन भारतात येणार आहे. 2 / 10दुसरा क्रमांक Motorola Edge 30 Pro स्मार्टफोनला 9,78,019 पॉईंट्समुळे मिळाला आहे. या डिवाइसनं तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. Motorola Edge 30 Pro हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला होता. फोनमध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. हा फोन भारतात उपलब्ध आहे. 3 / 10Realme’s GT 2 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह काही दिवसांपूर्वी भारतात आला आहे. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या या डिवाइसनं 9,70,727 पॉईंट्स मिळवले आहेत. 4 / 10Xiaomi 12 Pro चा भाऊ म्हणजे Xiaomi 12 ला 9,51,845 पॉईंट्स मिळाले आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या या मोबाईलमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन लवकरच भारतात येऊ शकतो. 5 / 10Samsung Galaxy S22 Ulta स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह भारतात आला आहे. गेल्या महिन्यात हा डिवाइस चौथ्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे यात 12GB रॅम आणि 1TB स्टोरेज मिळते. 6 / 10Samsung Galaxy S22 Ultra स्मरफोनचा Exynos 2200 प्रोसेसर असलेला मॉडेल जागतिक बाजारात आला आहे. ज्यात 12GB RAM आणि 512GB स्टोरेज मिळते. याला 9,19,689 पॉईंट्स मिळाले आहेत. 7 / 10Exynos 2200 चिपसेट असलेला Samsung Galaxy S22+ स्मार्टफोन आठव्या क्रमांकावर आहे. या मोबाईलनं अंतुतुच्या टेस्टमध्ये 8,85,440 पॉईंट्स मिळवले आहेत. 8 / 10Exynos 2200 चिपसेट असलेला Samsung Galaxy S22+ स्मार्टफोन आठव्या क्रमांकावर आहे. या मोबाईलनं अंतुतुच्या टेस्टमध्ये 8,85,440 पॉईंट्स मिळवले आहेत. 9 / 10OPPO Find X5 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाला आहे. यात Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. या फोनला 8,62,584 पॉईंट्स मिळाले आहेत. 10 / 108,49,583 पॉईंट्ससह Samsung Galaxy S22 च्या Exynos व्हर्जननं दहावं स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे या मॉडेलनं फोनच्या Snapdragon 8 Gen 1 व्हर्जनला मागे टाकलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications