valentines day gifts for the tech lovers
Valentine's Day : Tech-Lover पार्टनरला 'या' खास भेटवस्तू देऊन करा खूश By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 3:27 PM1 / 614 फेब्रुवारी म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे' हा प्रेम व्यक्त करण्याचा अनोखा दिवस. अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवसाची आवर्जून वाट पाहत असतात. प्रियकर अथवा प्रेयसीला खास सरप्राईज देऊन हा दिवस साजरा केला जातो. पार्टनरला खास गिफ्ट देऊन खूश करा. अशाच काही गिफ्टविषयी जाणून घेऊया. 2 / 614 फेब्रुवारी म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे' हा प्रेम व्यक्त करण्याचा अनोखा दिवस. अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवसाची आवर्जून वाट पाहत असतात. प्रियकर अथवा प्रेयसीला खास सरप्राईज देऊन हा दिवस साजरा केला जातो. पार्टनरला खास गिफ्ट देऊन खूश करा. अशाच काही गिफ्टविषयी जाणून घेऊया. 3 / 6व्हर्चुअल रिअॅलिटी हेडसेट ही अनेकांच्या आवडीची गोष्ट आहे. 3डी आणि 360 डिग्री व्हिडीओ पाहण्यासाठी जगभरात याला विशेष पसंती दिली जाते. मोबाईल वीआर हेडसेट्सच्या माध्यमातून घराच्या घरी थिएटरप्रमाणे चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येतो.4 / 6विविध कंपनीचे छोटे पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर व्हेलेंटाईन डेला जोडीदाराला गिफ्ट करण्याचा पर्याय अत्यंत उत्तम आहे. याची साईज लहान असल्याने तो कुठेही नेणं सहज शक्य होतं. तसेच मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही यासारख्या डिवाईसला ते कनेक्ट करता येतात. 5 / 6विविध कंपनीचे छोटे पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर व्हेलेंटाईन डेला जोडीदाराला गिफ्ट करण्याचा पर्याय अत्यंत उत्तम आहे. याची साईज लहान असल्याने तो कुठेही नेणं सहज शक्य होतं. तसेच मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही यासारख्या डिवाईसला ते कनेक्ट करता येतात. 6 / 6तुमच्या पार्टनरला गाणी ऐकण्याची आवड असेल तर हेडफोन हा बेस्ट पर्याय आहे. 200 ते 2000 पर्यत चांगले हेडफोन मिळतात. तुमच्या पार्टनरला आवडत असलेल्या रंगानुसार तुम्ही हेडफोन गिफ्ट करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications