By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 15:23 IST
1 / 4अॅमेझॉनवर OnePlus 5T या मोबाइलवर 1500 रुपयांची सवजत मिळणार आहे. याशिवाय या फोनवर युजरला नो कॉस्ट इएमआयवर विकत घेता येणार आहे. तसंच फोनबरोबर 1008 जीबी डेटा ऑफरही मिळते आहे. 2 / 4LG Q6 या मोबाइलवर 4 हजार रुपये सवलत दिली जातीये. सवलतीनंतर हा मोबाइल 12,999 ला मिळणार आहे. 3 / 4LGच्या K7i या फोनवर तीन हजार रूपये डिस्काऊंट दिली जाणारे. सवलतीनंतर हा फोन 6990 रूपयांना मिळेल. 4 / 4Oppo F5 या मोबाइलवरही सेल आहे. या मोबाइलवर 1 हजार रूपये सवलत दिली जाईल. सवलतीनंतर हा फोन 19,990 रूपयांना मिळेल. या फोनला 950 रूपयांच्या ईएमआयवरही विकत घेता येइल.