Want faster internet Where is the highest 5G speed?
वेगवान इंटरनेट हवंय... कुठे सर्वाधिक ५G स्पीड? By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:16 AM1 / 8तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर हीच कामे आता अवघ्या काही सेकंदात होऊ लागली. त्यास कारणीभूत ठरले ते फाइव्ह-जी तंत्रज्ञान. सुपरफास्ट इंटरनेट देणाऱ्या फाइव्ह-जीचा स्पीड देशनिहाय कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळा आहे. त्यानुसार फाइव्ह-जी इंटरनेटमध्ये कोणता देश आघाडीवर आहे, त्याबाबत...2 / 8द.कोरिया४३२.५, सिंगापूर३७६.८, ब्राझील३४६.४, मलेशिया३२२.७, कतार३१२.० 3 / 8भारत३०१.६, बल्गेरिया३००.४, यूएई२९८.४, कुवैत२८४.९ , स्वीडन२७४.६ 4 / 8भारतात 5G आल्यानंतर भारतातील इंटरनेटच्या वेगात ११५% वाढ , फोर-जीच्या तुलनेत फाइव्ह-जी स्पीडमध्ये २५पट वाढ.5 / 8कोलकात्यात जानेवारी २०२३ मध्ये उच्चांकी ५०० एमबीपीएस स्पीड मिळाला.6 / 8ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत देशातील फाइव्ह-जीच्या जाळ्यात ५५% वाढजानेवारी २०२३ पर्यंत देशातील प्रमुख २० शहरांमध्ये सरासरी १२% भागात फाइव्ह-जी उपलब्ध झाले.7 / 8कुठल्या देशात किती टक्के 5G- पोर्टोरिको ४८.४%, द.कोरिया ४२.९%, कुवैत ३९.४%, अमेरिका ३१.१%, सिंगापू ३०.०% .8 / 8तैवान३०.३% , भारत २९.९%, बहरिन २६.८%, हॉंगकॉंग२६.४%, थायलंड२५.७% या देशांत एवढे टक्के 5G नेटवर्क आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications