शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उद्यापासून 'या' फोनमधून WhatsApp बंद होणार! तुमचा मोबाईल या यादीत आहे का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 3:40 PM

1 / 7
WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले आहेत, कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. आता नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी झटका देणार आहे.
2 / 7
काही स्मार्टफोन्स आहेत ज्यावर आजपासून WhatsApp सपोर्ट दिला जाणार नाही. आता व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी अॅपचे नवे व्हर्जन असावे लागणार आहे.
3 / 7
जुन्या फोनमध्ये हे नवे फिचर चालणार नाही. असे अनेक स्मार्टफोन्स आहेत ज्यांना नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जात नाहीत आणि ते व्हॉट्सअॅपच्या नवीन व्हर्जनला सपोर्ट करत नाहीत. त्यामुळे 31 डिसेंबर 2022 पासून या स्मार्टफोन्सवर WhatsApp सपोर्ट दिला जाणार नाही.
4 / 7
या यादीमध्ये Apple iPhone 5, Apple iPhone 5c, Archos 53 Platinum, Grand S Flex ZTE, Grand X Quad V987 ZTE, HTC Desire 500, Huawei Ascend D, Huawei Ascend D1, Huawei Ascend D2, Huawei Ascend G740, Huawei Ascend Mate, Huawei Ascend P1, Quad XL, Lenovo A820, LG Enact, LG Lucid 2 या मोबाइलचा समावेश आहे.
5 / 7
LG Optimus 4X HD, LG Optimus F3, LG Optimus F3Q, LG Optimus F5, LG Optimus F6, LG Optimus F7, LG Optimus L2 II, LG Optimus L3 II, LG Optimus L3 II Dual, LG Optimus L4 II, LG Optimus L4 II Dual, LG Optimus L5, LG Optimus L5 Dual, LG Optimus L5 II, LG Optimus L7, LG Optimus L7 II, LG Optimus L7 II Dual, LG Optimus Nitro HD, Memo ZTE V956, Samsung Galaxy Ace 2, Samsung Galaxy Core, Samsung Galaxy S2, Samsung Galaxy S3 mini, Samsung Galaxy Trend II, Samsung Galaxy Trend Lite, Samsung Galaxy Xcover 2, Sony Xperia Arc S, Sony Xperia miro, Sony Xperia Neo L, Wiko Cink Five आणि Wiko Darknight ZT या मोबाईलचाही समावेश आहे.
6 / 7
काही दिवसापूर्वीच WABetaInfo च्या अहवालानुसार, WhatsApp ने काही बीटा वापरकर्त्यांसाठी एक नवीन पर्याय आणला आहे. हा 6 अंकी कोड आहे आणि याद्वारे वापरकर्ता त्याच्या खात्यात लॉग इन करू शकतो.
7 / 7
व्हॉट्स अॅप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवे फिचर लाँच करत असते. २०२२ मध्ये व्हॉट्स अॅप अनेकवेळा स्लो आले होते, त्यामुळे अॅपने अनेक बदल केले.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान