शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘या’ स्मार्टफोन्सवर उद्यापासून बंद होणार WhatsApp; सॅमसंग-शाओमीसह आयफोन्सचा देखील समावेश, पाहा यादी

By सिद्धेश जाधव | Published: March 30, 2022 5:56 PM

1 / 10
WhatsApp उद्यापासून काही स्मार्टफोन्सवर वापरता येणार नाही. यात अँड्रॉइड, आयओएस आणि काईओएसच्या फोन्सचा समावेश आहे. पुढे आम्ही यांची यादी दिली आहे.
2 / 10
Android 4.1 च्या वरील ऑपरेटिंग सिस्टम नसलेल्या डिवाइसवर WhatsApp वापरता येणार नाही. जर तुमच्या फोनवर नवीन अपडेट उपलब्ध असेल तर तो इन्स्टॉल करून घ्यावा.
3 / 10
आयओएस 10 ही अ‍ॅप्पलची खूप जुनी ऑपरेटिंग सिस्टम आहे. या व्हर्जनवर चालणारे आयफोन युजर लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करू शकणार नाहीत. जेलब्रेक करून WhatsApp वापरता येईल परंतु असं न करण्याचा सल्ला दिला जात आहे.
4 / 10
KaiOS व्हर्जन 2.5 पेक्षा आधीच व्हर्जन असलेल्या डिवाइसमध्ये WhatsApp चालणार नाही. यात JioPhone, JioPhone 2 आणि नोकियाच्या काही फिचर फोन्सचा समावेश आहे.
5 / 10
LG Optimus F7, Optimus L3 II Dual, Optimus F5, Optimus L5 II, Optimus L5 II Dual, Optimus L3 II, Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6, LG Enact, Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L4 II , Optimus L2 II and Optimus F3Q
6 / 10
Motorola Droid Razr
7 / 10
Xiaomi HongMi, Mi2a, Mi2s, Redmi Note 4G and HongMi 1s
8 / 10
Huawei Ascend D, Quad XL, Ascend D1, Quad XL and Ascend P1 S
9 / 10
Samsung Galaxy Trend Lite, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2 and Galaxy Core
10 / 10
जुन्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये बग असतात जे युजर्सच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणून व्हॉट्सअ‍ॅप दरवर्षी काही जुने डिवाइस बॅन करतं.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान