YouTube SEO Lucknow to Silicon Valley Neel Mohan's inspirational journey
यू-ट्यूब का बिग बॉस कौन है? लखनौ ते सिलिकॉन व्हॅली; नील मोहन यांचा प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:38 AM1 / 7२०२३ साली यू-ट्यूबचा एकूण महसूल होता तब्बल ३१ अब्ज ५० कोटी अमेरिकन डॉलर्स इतका अगडबंब... यू-ट्यूब शॉर्टस, यूट्यूब म्युझिक आणि यूट्यूब प्रीमियम यांचा या महसुलात सिंहाचा वाटा आहे.2 / 7वापरकर्त्यासाठी जगभरात फुकट असलेले यू-ट्यूब (अर्थात पैसे देणारे प्रीमियम सभासद वगळता) पैसे कमावते ते जाहिराती आणि अन्य अनेक मार्गातून! ही सारी व्यवस्था डिझाइन करण्यामागे 'डोके' आहे ते यू-ट्यूबचे सीईओ नील मोहन यांचे.3 / 7उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे शिकून अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेलेले नील मोहन सध्या यू-ट्यूबवर राज्य करतात.4 / 7नील यांचा लखनौ ते सिलिकॉन व्हॅली हा प्रवास प्रेरणादायी आहे. अमेरिकेतील इंडियाना येथे १९७३ मध्ये त्यांचा जन्म झाला. सेंट फ्रान्सिस कॉलेज लखनौ येथे शिक्षण १९८६ ते १९९१.5 / 7१९९६ - स्टॅनफर्डमधून पदवी, १९९६ - अक्सेंचरमध्ये नोकरीला सुरुवात, १९९७ - नेटाग्रॅव्हिटी या स्टार्टअपमध्ये प्रवेश टेक ओव्हर केलेली कंपनी.6 / 7२००४ - मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशिप, २००५ - डब्लक्लिकला संकटातून बाहेर काढण्यास मदत, २००७ - गुगलने डबलक्लिक टेकओव्हर केल्यावर गुगलमध्ये प्रवेश, २००८ गुगलमध्ये डिस्प्ले आणि व्हिडीओ जाहिरातीवर काम.7 / 7२०१५ यू-ट्यूबचे सीपीओ, २०१५ यू-ट्यूब टीव्ही, शॉर्ट्स, म्युझिक आणि प्रीमियम यांची बांधणी आणि २०२३ - यू-ट्यूबचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. (संदर्भ -फिनशॉट्स) आणखी वाचा Subscribe to Notifications