Australia Openच्या कोर्टवर अवतरली अप्सरा; बिकनी मॉडल Camila Giorgiला पाहून चाहत्यांचा 'जीव झाला येडापीसा', पाहा Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 15:51 IST
1 / 9ऑस्ट्रेलिया ओपन २०२२ स्पर्धेत इटलीच्या कॅमिला जॉर्जी ( Camila Giorgi) या खेळाडूनं हवा केली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अॅशलेघ बार्टीकडून तिचा पराभव झाला असला तरी सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे.2 / 9३० वर्षीय कॅमिला ही इटलीत राहणारी आहे. इथे ती ऑस्ट्रेलिया ओपन जिंकण्याच्या इराद्यानं आली होती, परंतु तिनं टेनिस प्रेमींचं हृदय जिंकले. बार्टीनं तिला ६-२, ६-३ असे सहज पराभूत केले. 3 / 9Camila Giorgi ही एक बिकनी मॉडल आहे आणि ती इटलीत खूप प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत ती चौथ्यांदा तिसऱ्या फेरीतून पराभूत होऊन माघारी परतली आहे.4 / 9तिनं २०१८मध्ये विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता आणि ही तिची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.5 / 9जागतिक क्रमवारीत कॅमिला ३४व्या क्रमांकावर आहे आणि सोशल मीडियावर तिच्या फोटोंना प्रचंड मागणी आहे. तिचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.6 / 9३० डिसेंबर १९९१ मध्ये इटलीत तिचा जन्म झाला. क्लाऊडीया जॉर्जी या फॅशन डिझायनरची ती मुलगी आहे. तिच्या प्रत्येक मॅचसाठी वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे क्लाऊडीया तयार करते. 7 / 9३० डिसेंबर १९९१ मध्ये इटलीत तिचा जन्म झाला. क्लाऊडीया जॉर्जी या फॅशन डिझायनरची ती मुलगी आहे. तिच्या प्रत्येक मॅचसाठी वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे क्लाऊडीया तयार करते. 8 / 9३० डिसेंबर १९९१ मध्ये इटलीत तिचा जन्म झाला. क्लाऊडीया जॉर्जी या फॅशन डिझायनरची ती मुलगी आहे. तिच्या प्रत्येक मॅचसाठी वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे क्लाऊडीया तयार करते. 9 / 9३० डिसेंबर १९९१ मध्ये इटलीत तिचा जन्म झाला. क्लाऊडीया जॉर्जी या फॅशन डिझायनरची ती मुलगी आहे. तिच्या प्रत्येक मॅचसाठी वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे क्लाऊडीया तयार करते.