शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photos: सानिया मिर्झाच्या 'फॅशन'वर जग फिदा; तुम्हीही पडाल प्रेमात!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 4:39 PM

1 / 23
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा तिच्या खेळासह फॅशनमुळेही अधिक चर्चेत राहिली आहे.
2 / 23
सानिया मिर्झावर नेटिझन्सकडून सातत्यानं टीका होत राहिली. पण, तिनं त्याचा तिच्या खेळावर आणि वैयक्तिक आयुष्यावर कधीच परिणाम होऊ दिला नाही.
3 / 23
तिन टेनिस खेळायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या कपड्यांवरून अनेकांनी टीका केली. पण, सानियानं यशाची ऐकेक शिखरं पादाक्रांत करून टीकाकारांची तोंड बंद केली.
4 / 23
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्यासोबतच्या विवाहाच्या निर्णयानं अनेकांच्या भूवया उंचावल्या. तिच्यावर देशद्रोही अशी टीकाही करण्यात आली, परंतु ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली.
5 / 23
शोएब मलिकसोबतचा तिचा संसार सुखात सुरू आहे आणि या दोघांना एक मुलगाही आहे.
6 / 23
नुकतंच सानियाला फेड कप हार्ट पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार पटकावणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे.
7 / 23
पुरस्काररुपी मिळालेली 2000 डॉलरची रक्कम तिनं तेलंगणा सहकारला कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी दान केली.
8 / 23
लोक काय म्हणतील, या विचारानं भारतातील अनेकांची स्वप्न धुळीस मिळतात, असं विधान तिनं केलं होतं. तिच्या या विधानावरही अनेकांनी टीका केली.
9 / 23
टेनिस कोर्ट गाजवणाऱ्या सानियानं फॅशनमध्येही अनेक बॉलिवूड सेलिब्रेटिंना टक्कर दिली आहे. तिचे फॅशनेबल फोटोंना सोशल मीडियावर तुफान पसंती मिळाली आहे.
10 / 23
सानियानं सहा ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर केली आहेत. ही सहा जेतेपदं तिनं दुहेरी प्रकारात पटकावली आहेत.
11 / 23

12 / 23

13 / 23

14 / 23

15 / 23

16 / 23

17 / 23

18 / 23

19 / 23

20 / 23

21 / 23

22 / 23

23 / 23

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाTennisटेनिस