शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू
  • तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

अप्सरांच्या देशावर हल्ला! 'या' सुंदर टेनिसपटूंची Russia-Ukraine युद्धादरम्यान चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 6:48 PM

1 / 7
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा सर्वत्र विरोध होत आहे. क्रीडा जगतातील अनेक तरुण आणि अनुभवी स्टार्सनीही या युद्धाला विरोध दर्शवला आहे. डॅनिल मेदवेदेवसह अनेक रशियन खेळाडूंनी युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील खेळांवरही परिणाम झाला आहे.
2 / 7
युक्रेनमध्ये अनेक स्टार महिला खेळाडू आहेत, ज्यांनी टेनिस जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी एलिना स्विटोलिना (Elina Svitolina) WTA वर्ल्ड रँकिंगमध्ये 15 व्या क्रमांकावर आहे. टॉप-50 मध्ये एलिनाशिवाय अॅन्हेलिना कालिनिना (Anhelina Kalinina) 49 व्या क्रमांकावर आहे.
3 / 7
युक्रेनची स्टार टेनिसपटू एलिना स्विटोलिना (Elina Svitolina) हिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट क्रमवारीत 3 नंबर आहे. 27 वर्षीय एलिना हिने 16 एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. ती एकही ग्रँड स्लॅम जिंकू शकली नाही, पण यूएस ओपन आणि विम्बल्डनची सेमीफायनल 1-1 वेळा खेळली आहे.
4 / 7
25 वर्षीय अॅन्हेलिना कालिनिनाने (Anhelina Kalinina)तिच्या कारकिर्दीत 284 एकेरी सामने खेळले, त्यापैकी तिने 148 सामने जिंकले. 5 वर्षांच्या कारकिर्दीत अॅन्हेलिना कालिनिनाने 5 ग्रँडस्लॅम सामने खेळले आहेत. तिचे WTA वर्ल्ड रँकिंग 49 आहे.
5 / 7
युक्रेनची राजधानी कीव्ह येथे जन्मलेल्या 19 वर्षीय मार्टा कोस्तयुकने (Marta Kostyuk) आतापर्यंत 134 एकेरी सामने खेळले असून त्यापैकी 70 सामने जिंकले आहेत. मार्टाची WTA वर्ल्ड रँकिंग 54 आहे. या वर्षी मार्टाने 6 एकेरी सामने खेळले, त्यापैकी 4 जिंकले आहेत.
6 / 7
21 वर्षीय डायना यास्ट्रेम्स्का (Dayana Yastremska) हिने आपल्या कारकिर्दीत तीन एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. या वर्षात तिने चांगली कामगिरी केली आहे. तिने 7 पैकी 4 एकेरीचे सामने जिंकले. यामुळे त्याला रँकिंगमध्ये 26 स्थानांचा बंपर फायदा झाला. डायना यास्ट्रेम्स्का आता 120 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग 21 आहे.
7 / 7
32 वर्षीय लेसिया त्सुरेंकोला (Lesia Tsurenko) रँकिंगमध्ये 6 स्थानांचे नुकसान झाले आहे. ती आता 127 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. लेसियाने तिच्या कारकिर्दीत 4 एकेरीचे विजेतेपद पटकावले आहेत. त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग 23 आहे. लेसियाने आतापर्यंत 438 पैकी 292 एकेरी सामने जिंकले आहेत.
टॅग्स :TennisटेनिसRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया