Dedicated Freight Corridor Project Dombivliengee Project Project
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 11:50 PM1 / 5केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट झाली आहे. 2 / 5डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या नुकसानभरपाईचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. 3 / 5रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्या उपस्थितीत बुधवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध प्रवासी सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण झाले. 4 / 5डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनच्या (डीएफसीसी) वतीने प्रकल्पग्रस्तांना घराच्या बदल्यात घर देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. 5 / 5प्रकल्पग्रस्तांच्या मनात भीतीचे वातावरण असून घराच्या बदल्यात घर देण्याच्या धोरणाला तातडीने मंजुरी देण्याची आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications